पंतप्रधान कार्यालय
सावित्रीबाई फुले यांच्या उल्लेखनीय योगदानावरील लेख पंतप्रधानांनी केला सामाईक
प्रविष्टि तिथि:
05 SEP 2025 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांनी लिहिलेला सावित्रीबाई फुले यांच्या उल्लेखनीय योगदानाची आठवण करून देणारा लेख शिक्षक दिनानिमित्त सामाईक केला.
केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांच्या एक्सवरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले :
"केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांनी शिक्षक दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या उल्लेखनीय योगदानाची आठवण करून दिली आहे.
मंत्री महोदयांनी अधोरेखित केले आहे की, सावित्रीबाई फुले यांची परंपरा आजही भारताच्या आकांक्षांना प्रेरणा देते. विकसित भारत@2047 या संकल्पनेत स्त्रियांना राष्ट्रनिर्माणात समान भागीदार म्हणून सक्षम करण्याची दृष्टी आहे आणि त्यात शिक्षण हा आधारस्तंभ आहे."
* * *
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2164241)
आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam