पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी नवरोजच्या सर्वांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 16 AUG 2025 1:03PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारशी नववर्ष,नवरोज यानिमित्ताने आज सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:

"पारशी नववर्ष आगमनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आपल्या राष्ट्रासाठी पारशी समाजाने दिलेल्या योगदानाचा आपल्या सर्वांना अभिमान आहे.येणारे नववर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि निरामय आरोग्य घेऊन येवो. नवरोज मुबारक!"

पारशी नववर्ष आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या राष्ट्रासाठी पारशी समाजाने दिलेल्या योगदानाचा आपल्या सर्वांना अभिमान आहे.येणारे नववर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि निरामय आरोग्य घेऊन येवो. नवरोज मुबारक!"!

— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2025

***

सोनल तुपे/संपदा पाटगावकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2157152)