गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्य दिन - 2025 निमित्त पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक व नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांच्या 1090 जणांना शौर्य/सेवा पदके जाहीर


महाराष्ट्रातल्या 07 पोलिसांना शौर्य पदक, 03 पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 39 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक; अग्निशमन दलातील 03 जण शौर्य पदकाचे तर 05 जण गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकाचे मानकरी; गृहरक्षक व नागरी संरक्षण सेवेच्या 05 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक; सुधारात्मक सेवेचे 08 जण गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकाचे मानकरी

Posted On: 14 AUG 2025 2:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्‍ट 2025

 

स्वातंत्र्य दिन - 2025 निमित्त पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक व नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांच्या एकूण 1090 जणांना  शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. 

233 जणांना शौर्य पदके (जीएम),  99 जणांना  उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक (पीएसएम) आणि 758 जणांना गुणवत्तापूर्ण  सेवेसाठी पदक (एमएसएम) जाहीर करण्यात आले  आहे.

तपशील पुढीलप्रमाणे:- 

शौर्य पदके 

पदकाचे नाव  पदक जाहीर झालेल्यांची संख्या
शौर्य पदक 233*

 

*पोलीस सेवा-226, अग्निशमन सेवा-06, गृहरक्षक व  नागरी संरक्षण -01

जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी किंवा गुन्ह्याला अटकाव घालण्यासाठी किंवा गुन्हेगारांना अटक करण्यासाठी असाधारण शौर्य आणि विशिष्ट वीरतापूर्ण कामगिरी या आधारावर शौर्य पदक (जीएम) प्रदान केले जाते. संबंधित अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचा योग्य विचार करून जोखमीचे मूल्यमापन केले जाते.

233 शौर्य पदकांपैकी 54 पदके नक्षलवाद प्रभावित भागात कार्यरत कर्मींना जाहीर झाली  असून 152 कर्मी जम्मू आणि काश्मीर क्षेत्रातले आहेत.  ईशान्यभारत क्षेत्रातील 03 आणि इतर क्षेत्रातल्या 24 जणांना शौर्यपूर्ण कामगिरीसाठी पदक जाहीर झाले आहे. 

शौर्य पदक (जीएम):- 233 शौर्य पदकांपैकी 226 पदके पोलीस, 06 पदके अग्निशमन सेवेतील जवान आणि 01 पदक गृहरक्षक व नागरी संरक्षण सेवेतील जवानाला जाहीर झाले आहे. 

सेवा पदके

उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक, सेवेतील विशेष उल्लेखनीय कार्यासाठी दिले जाते आणि संसाधने व कर्तव्यनिष्ठा यांनी वैशिष्ट्यकृत अमूल्य सेवेसाठी गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान केले जाते. 

उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक 99 जणांना जाहीर झाले असून यात पोलीस सेवेतल्या 89, अग्निशमन सेवेतील 05, नागरी संरक्षण व  गृहरक्षक सेवेतील 03 आणि सुधारात्मक सेवेतील 02 जणांचा समावेश आहे. 

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 758 पदके जाहीर झाली असून पोलीस सेवेतल्या 635, अग्निशमन सेवेतील 51, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक सेवेतील 41 आणि सुधारात्मक सेवेतील 31 जणांचा समावेश आहे. 

सेवेनुसार जाहीर पदकसंख्या

पदकाचे नाव

पोलीस सेवा

अग्निशमन सेवा

नागरी संरक्षण व गृह रक्षक सेवा

सुधारात्मक सेवा एकूण

उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक  (पीएसएम)

(एकूण जाहीर पदके: 99)

89

05

03

02

99

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक  (एमएसएम)

(एकूण जाहीर पदके: 758)

635

51

41

31

758

 

महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील विविध गौरवांनी सन्मानित विजेत्यांची नावे तसेच तपशील खालील सूचींमध्ये दिले आहे.

सूची I

स्वातंत्र्यदिन 2025 निमित्त जाहीर शौर्य पदक विजेत्यांच्या नावांची यादी (GM)

महाराष्ट्र

पोलीस दल

अनु.क्र.

नाव

पदनाम

पदकाचे नाव

1

नेताजी सुखदेव बंडगर

सहाय्यक पोलीस निरीक्षक

शौर्यपदक

2

मनोहर कोटला महाका

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

शौर्यपदक

3

मनोहर लचमा पेंडम

हेड कॉन्स्टेबल

शौर्यपदक

4

प्रकाश ईश्वर कन्नाके

पोलीस कॉन्स्टेबल

शौर्यपदक

5

अतुल सत्यनारायण येगोळपवार

पोलीस कॉन्स्टेबल

शौर्यपदक

6

हिदायत सददुल्ला खान

पोलीस कॉन्स्टेबल

शौर्यपदक

7

सुरेश लिंगाजी तेलमी

पोलीस कॉन्स्टेबल

शौर्यपदक (मरणोत्तर)

अग्निशमन दल

1

संतोष रावसाहेब इंगोले

वरिष्ठ अग्निशमन स्थानक अधिकारी

शौर्यपदक

2

योगेश हनुमंत कोंडावार

अग्निशमन सेवेतील जवान

शौर्यपदक

3

सुनील सुरेश देसले

अग्निशमन सेवेतील जवान

शौर्यपदक

 

I - पहिली संपूर्ण यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

सूची II

स्वातंत्र्यदिन 2025 निमित्त जाहीर राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदका (पीएसएम) चे मानकरी ठरलेल्यांचे तपशील

 

पोलीस दल

महाराष्ट्र

अनु.क्र.

नाव

पदनाम

1

अनिल दशरथराव कुंभारे

पोलिस महानिरीक्षक

2

नविनचंद्र दत्ता रेड्डी

पोलिस आयुक्त

3

राजेंद्रसिंह प्रभूसिंह गौर

सहाय्यक पोलिस आयुक्त

गोवा

1

जुबेर अब्दुल रजाक मोमीन

हेड कॉन्स्टेबल

 

II - दुसरी संपूर्ण यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

सूची III

स्वातंत्र्यदिन 2025 निमित्त जाहीर अत्युत्कृष्ट सेवा पदक (एमएसएम) अत्युत्कृष्ट सेवा पदक (एमएसएम) चे मानकरी ठरलेल्यांची नावे

महाराष्ट्र

     पोलीस दल

अनु.क्र.

नाव

पदनाम

 

प्रमोदकुमार परशराम शेवाळे

पोलिस उपनिरीक्षक

  1.  

दत्तात्रय शंकर ढोले

सहाय्यक पोलिस आयुक्त

 

संजय सुभाष चंदखेडे

पोलिस उपअधीक्षक

  1.  

शैलेंद्र रघुनाथ धिववार

सहाय्यक पोलिस आयुक्त

  1.  

ज्योती अरविंद देसाई

सहाय्यक पोलिस आयुक्त

  1.  

राजन आबाजी माने

सहाय्यक पोलिस आयुक्त

  1.  

कैलास मनोहर पुंडकर

सहाय्यक पोलीस आयुक्त

  1.  

नरेंद्र कृष्णराव हिवरे

सहाय्यक पोलीस आयुक्त

  1.  

दिपककुमार चुडामन वाघमारे

पोलिस निरीक्षक

  1.  

रवींद्र अंबुजी वाणी

पोलिस निरीक्षक

  1.  

संदीप शांताराम शिंदे

पोलिस उपनिरीक्षक

  1.  

संदीप यशवंत मोरे

पोलिस उपनिरीक्षक

  1.  

काशिनाथ दत्ता राऊळ

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक

  1.  

जोसेफ मेरीयन डिसिल्वा

पोलिस उपनिरीक्षक

  1.  

सुनील भाऊराव चौधरी

पोलिस उपनिरीक्षक

  1.  

सत्यवान आनंद माशाळकर

पोलिस निरीक्षक

  1.  

अशोक सोनू जगताप

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक

  1.  

दीपक सुगनसिंग परदेशी

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक

  1.  

बाळासाहेब यशवंत भलचीम

पोलीस उपअधीक्षक

  1.  

आनंदराव मारुती पवार

पोलिस उपनिरीक्षक

  1.  

सुरेश दिगंबर कराळे

सहाय्यक पोलिस कमांडंट

  1.  

रमेश बबन वेठेकर

सहाय्यक पोलिस कमांडंट

  1.  

अनिल कृष्णराव ब्राह्मणकर

पोलीस उपनिरीक्षक

  1.  

रमेश नत्थुजी ताजने

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

  1.  

ओहरसिंग द्वारका पटले

पोलीस निरीक्षक

  1.  

सुभाष मधुकर हांडगे

पोलीस उपनिरीक्षक

  1.  

विश्वास रोहिदास पाटील

पोलीस निरीक्षक

  1.  

अविनाश रामभाऊ नवरे

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

  1.  

अनंत विष्णुपंत व्यवहारे

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

  1.  

सतीश भगवान जाधव

पोलीस निरीक्षक

  1.  

धोंडीबा माधवराव भुट्टे

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

  1.  

हर्षकांत काशिनाथ पवार

सहायक पोलीस उपनिरीक्षक

  1.  

प्रमोद कारभारी पवार

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

  1.  

राजेंद्र गोपाळराव मोरे

सहायक पोलीस उपनिरीक्षक

  1.  

जितेंद्र जगन्नाथ कोंडे

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

  1.  

संजय दामोदर शिरसाट

सहायक पोलीस उपनिरीक्षक

  1.  

संजीव कुमार काशी माथूर

मुख्य पोलीस कॉन्स्टेबल

  1.  

रमेश खुशालराव कुंभलकर

मुख्य पोलीस कॉन्स्टेबल

  1.  

आंचल ईश्वरप्रसाद मुद्गल

पोलीस निरीक्षक

     गृहरक्षक आणि नागरी संरक्षण सेवा

  1.  

हेमलता श्रीराम कांबळे

कंपनी कमांडर

  1.  

राजू गणपत सांबर

कंपनी कमांडर

  1.  

अनिल गणपत गावित

सहाय्यक उपनियंत्रक

  1.  

राजेंद्र पुंडलिक शेळके

प्लाटून कमांडर

  1.  

उमा चंद्रकांत कोळवले

प्लाटून कमांडर

    सुधारात्मक सेवेचे मानकरी

  1.  

राणी राजाराम भोसले

अधीक्षक

  1.  

राजाराम रावसाहेब भोसले

अतिरिक्त अधीक्षक

  1.  

गजानन काशिनाथ सरोदे

उपअधीक्षक

  1.  

संजय गंगाराम शिवगण

सुभेदार

  1.  

सुधाकर ओंकार चव्हाण

हवालदार

  1.  

राजेश मधुकर सावंत

हवालदार

  1.  

संजय सदाशिव जाधव

हवालदार

  1.  

विद्या भरत ढेंबरे

तुरुंग शिपाई

गोवा

    पोलीस दल

 

गुरुदास नारायण गावडे

पोलीस अधीक्षक

  1.  

गुरुदास आनंद कदम

पोलीस उपअधीक्षक

   गृहरक्षक आणि नागरी संरक्षण सेवा

  1.  

रामचंद्र यशवंत तुळसकर

गृहरक्षक स्वयंसेवक


III - तिसरी संपूर्ण यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

सूची IV

महाराष्ट्रातल्या 07 पोलिसांना शौर्य पदक, 03 पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 39 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक;  अग्निशमन दलातील 03 जण शौर्य पदकाचे  तर 05 जण गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकाचे मानकरी; गृहरक्षक आणि नागरी संरक्षण सेवेच्या  05 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक; सुधारात्मक सेवेचे  08 जण गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकाचे मानकरी ठरले आहेत.

गोव्यातल्या 01 पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 02 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहे.

 

IV - चौथी संपूर्ण यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अधिक तपशील www.mha.gov.in आणि https://awards.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

  
* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/सोनाली काकडे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2156350)