पंतप्रधान कार्यालय
2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून कृषी क्षेत्रात स्थिर वाढ करणाऱ्या सातत्यपूर्ण सुधारणा आणि शेतकरी-केंद्रित उपक्रमांबद्दल पंतप्रधानांनी एक लेख सामायिक केला
Posted On:
05 AUG 2025 2:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून कृषी क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या सुधारणा आणि शेतकरी-केंद्रित उपक्रमांबद्दलचा एक लेख सामायिक केला.
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लिहिलेल्या लेखाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले; "केंद्रीय मंत्री @ChouhanShivraj यांनी 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून कृषी क्षेत्रात स्थिर वाढ करणाऱ्या सातत्यपूर्ण सुधारणा आणि शेतकरी-केंद्रित उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे."
* * *
सोनल तुपे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2152449)
Read this release in:
Bengali-TR
,
Malayalam
,
Kannada
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil