पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारताच्या ‘नेट-झिरो’ दृष्टिकोनाला चालना देणाऱ्या शाश्वत नवकल्पनांचे केले कौतुक
Posted On:
03 AUG 2025 4:01PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका महत्त्वपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम शाश्वततेला प्रोत्साहन देतो आणि ‘नेट-झिरो’ उत्सर्जन साध्य करण्याच्या भारताच्या बांधिलकीला बळकट करतो.
कांडला येथील दीनदयाल बंदर प्राधिकरणाने सामाजिक संपर्क माध्यम ‘एक्स’ वर प्रसारित केलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:
“ही प्रशंसनीय कामगिरी आहे, जी शाश्वततेला प्रोत्साहन देते आणि आपल्या नेट-झिरो दृष्टिकोनाला बळकटी देते.”
***
निलीमा चितळे/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2151950)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam