पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हरियाणाच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 30 JUL 2025 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2025

 

हरियाणाचे राज्यपाल अशीम कुमार घोष यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स माध्यमावरील संदेशात म्हटले आहे:

“हरियाणाचे राज्यपाल अशीम कुमार घोष यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”

 

* * *

निलिमा चितळे/सुरेखा जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2150346) आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam