पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी कच्छच्या सौंदर्याचे वर्णन करण्याच्या आणि दुचाकीस्वारांना त्या भागात भेट देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचे गौरव केले
प्रविष्टि तिथि:
20 JUL 2025 8:59AM by PIB Mumbai
टीव्हीएस मोटर कंपनीचे श्री वेणु श्रीनिवासन आणि श्री सुदर्शन वेणु यांनी काल नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी कच्छच्या सौंदर्याचे वर्णन करण्याच्या आणि दुचाकीस्वारांना त्या भागात भेट देण्यासाठी प्रेरित करण्याच्या त्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले.
टीव्हीएस मोटर कंपनीने एक्स (ट्विटर) वरील ट्विटला उत्तर देताना मोदी म्हणाले,
"श्री वेणु श्रीनिवासन जी आणि श्री सुदर्शन वेणु यांची भेट घेऊन आनंद झाला. कच्छच्या सौंदर्याचे वर्णन करण्याच्या आणि दुचाकीस्वारांना त्या ठिकाणी भेट देण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे मी मनापासून कौतुक करतो."
***
यश राणे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2146207)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam