पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना जयंतीनिमित्त अभिवादन
प्रविष्टि तिथि:
28 JUN 2025 11:19AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान श्री पी. व्ही. नरसिंह राव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली.
या प्रसंगी त्यांनी भारताच्या आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर भारताचा विकासमार्ग घडवण्यात, नरसिंह राव यांनी बजावलेल्या निर्णायक भूमिकेचे स्मरण केले.
‘X’ या समाज माध्यमावर पंतप्रधान लिहितात:
"श्री पी. व्ही. नरसिंह राव गारु यांना त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करत अभिवादन करत आहे. भारत, विशेषतः आपल्या विकासाच्या प्रवासातील एका निर्णायक टप्प्यावर, त्यांनी केलेल्या प्रभावी नेतृत्वाबद्दल ऋणी आहे. त्यांची बौद्धिक क्षमता, शहाणीव आणि विद्वत्ता आजही सर्वत्र गौरवली जाते."
***
A.Chavan/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2140370)
आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam