पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ईद-उल-अजहाच्या पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा’

प्रविष्टि तिथि: 07 JUN 2025 9:09AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद-उल-अजहा निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. एका X पोस्टमध्ये, पंतप्रधान म्हणाले;" ईद उल-अजहा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हा सण आपल्या समाजात सद्भावना निर्माण करेल आणि शांतीचे बंध मजबूत करेल.

सर्वांना चांगले आरोग्य आणि समृद्धी मिळो हीच सदिच्छा."

***

NM/H.Kulkarni/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2134752) आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam