पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        पंतप्रधानांनी 2025 आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय चमूच्या शानदार कामगिरीबद्दल केले अभिनंदन 
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                02 JUN 2025 4:33PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 2 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 2025 आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय चमूच्या शानदार कामगिरीबद्दल कौतुक केले आहे."प्रत्येक खेळाडूची मेहनत आणि चिकाटी संपूर्ण स्पर्धेदरम्यान स्पष्टपणे दिसून आली," असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स वरील एका पोस्ट मध्ये लिहिले:
"दक्षिण कोरियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 2025 आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या चमूने केलेल्या शानदार कामगिरीबद्दल भारताला अभिमान आहे. प्रत्येक खेळाडूची मेहनत आणि चिकाटी संपूर्ण स्पर्धेदरम्यान स्पष्टपणे जाणवली. सर्व खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा."
 
N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
 
 
                
                
                
                
                
                (Release ID: 2133288)
                Visitor Counter : 4
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali-TR 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati