राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या हस्ते  राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार प्रदान

Posted On: 30 MAY 2025 12:24PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज ( दिनांक  30 मे 2025) राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात परिचारिकांना 2025 या वर्षाचे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले.

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने परिचारिकांच्या गुणवंत सेवेची दखल घेऊन परीचारिकांच्या सन्मानार्थ या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल या पुरस्कारांची सुरुवात केली आहे .

पुरस्कार विजेत्यांची यादी आणि समारंभाचे फोटो पुढील परिशिष्टात जोडले आहेत.

***

N.Chitale/S.Patgoankar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2132697)