पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी नवीन ओसीआय पोर्टलची केली प्रशंसा

Posted On: 19 MAY 2025 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मे 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन ओसीआय पोर्टलचे कौतुक केले आहे."वर्धित वैशिष्ट्ये आणि सुधारित कार्यक्षमतेसह नवीन ओसीआय पोर्टल म्हणजे नागरिक-अनुकूल डिजिटल प्रशासनाला चालना देण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे", असे मोदी म्हणाले.

गृहमंत्री अमित शाह यांना प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले;

"वर्धित वैशिष्ट्ये आणि सुधारित कार्यक्षमतेसह‌ नवीन ओसीआय पोर्टल नागरिकांसाठी अनुकूल अशा डिजिटल प्रशासनाला चालना देण्यासाठी एक मोठे पाऊल आहे.”


N.Chitale/N.Mathure/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2129763)