पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि सशस्त्र दलांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

Posted On: 09 MAY 2025 10:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 मे 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, आणि सशस्त्र दलांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले आहे:

“पंतप्रधान @narendramodi यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री @rajnathsingh, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सीडीएस जनरल अनिल चौहान, सशस्त्र दलांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.”

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2128014)