पंतप्रधान कार्यालय
जर्मन चॅन्सलर म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल फ्रेडरिक मर्झ यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
06 MAY 2025 9:53PM by PIB Mumbai
जर्मनीचे चॅन्सलर म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल फ्रेडरिक मर्झ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे;
“जर्मनीचे चॅन्सलर म्हणून म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल @_FriedrichMerz यांचे हार्दिक अभिनंदन. भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास मी उत्सुक आहे.”
***
S.Kakade/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2127362)