पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी गुजरात राज्यातील जनतेला राज्यस्थापना दिनाच्या दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
01 MAY 2025 10:29AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मे 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेला गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
‘एक्स’ मंचावर लिहिलेल्या दोन स्वतंत्र संदेशात पंतप्रधान लिहितात:
“गुजरात राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनाच्या अभिमानास्पद प्रसंगी गुजरातच्या जनतेला मी शुभेच्छा देतो. या राज्याची संस्कृती, उद्यमशीलता आणि चैतन्याने हे राज्य इतरांपेक्षा ठळकपणे उठून दिसते आहे. गुजरातच्या लोकांनी विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य केले आहे. हे राज्य प्रगतीची नवनवी शिखरे गाठत राहो हीच प्रार्थना.”
* * *
S.Bedekar/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2125660)
आगंतुक पटल : 38
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam