राष्ट्रपती कार्यालय
परमपूज्य पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराच्या प्रार्थनेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झाल्या सहभागी
प्रविष्टि तिथि:
26 APR 2025 7:15PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (26 एप्रिल, 2025) व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर स्क्वेअर इथे परमपूज्य पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराच्या प्रार्थनेत सहभागी झाल्या. अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या अधिकृत भारतीय शिष्टमंडळाचा भाग असलेले केंद्रीय संसदीय कार्य आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री, किरेन रिजिजू, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री, जॉर्ज कुरियन आणि गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष जोशुआ डिसुझा हे देखील यावेळी उपस्थित होते.


***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2124655)
आगंतुक पटल : 47