पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 15 APR 2025 1:55PM by PIB Mumbai

 

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलवरून एक्स वर पोस्ट करण्यात आले:

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

@CPRGuv”

***

S.Kane/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2121818) आगंतुक पटल : 97
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam