पंतप्रधान कार्यालय
विकसित भारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांप्रती आपल्या वचनबद्धतेचा पुनर्जागर करण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन
Posted On:
14 APR 2025 12:18PM by PIB Mumbai
विकसित भारताच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांप्रती आपल्या वचनबद्धतेचा पुनर्जागर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी X वर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या पोस्टला प्रतिसाद दिला आहे :
''संरक्षणमंत्री श्री @rajnathsingh राजनाथ सिंह लिहितात की आधुनिक भारताच्या अत्यंत थोर विचारवंतांपैकी आणि संस्थात्मक बांधणी करणाऱ्यांपैकी बाबासाहेब एक होते. महत्त्वपूर्ण संस्था स्थापन करण्यात डॉ. आंबेडकर यांनी बजावलेल्या भूमिकेचे त्यांनी स्मरण केले आहे आणि विकसित भारताच्या उभारणीत त्यांच्या आदर्शांप्रती आपल्या वचनबद्धतेचा पुनर्जागर करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.''
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121558)
Read this release in:
Assamese
,
Khasi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam