पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हनुमान जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 12 APR 2025 9:17AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हनुमान जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहे.

एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की:

"देशवासियांना हनुमान जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. संकटमोचनच्या आशीर्वादाने, तुम्ही सर्वजण आयुष्यात नेहमीच निरोगी, आनंदी आणि समृद्ध राहावे , हीच इच्छा."

***

JPS/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2121139) आगंतुक पटल : 85
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam