पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांचा श्रीलंका दौरा : फलनिष्पत्ती

Posted On: 05 APR 2025 1:45PM by PIB Mumbai

 

. क्र.

करार/सामंजस्य करार

श्रीलंकेचे प्रतिनिधी

भारताचे प्रतिनिधी

1.

विजेच्या आयात/निर्यातीसाठी एचव्हीडीसी इंटरकनेक्शनच्या अंमलबजावणीसाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामंजस्य करार

प्रा. के.टी.एम. उदयंग हेमपाल

सचिव, ऊर्जा मंत्रालय

 

विक्रम मिस्री, परराष्ट्र सचिव

 

2.

डिजिटल परिवर्तनासाठी सार्वजनिक स्तरावर राबवण्यात आलेल्या यशस्वी डिजिटल उपायांच्या सामायिकरण क्षेत्रात सहकार्यासाठी भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि श्रीलंकेचे डिजिटल अर्थव्यवस्था मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार.

 

वरुणा श्री धनपाल, प्रभारी सचिव, डिजिटल अर्थव्यवस्था मंत्रालय

 

विक्रम मिस्री, परराष्ट्र सचिव

 

 

3.

ऊर्जा केंद्र म्हणून त्रिंकोमालीच्या विकासात सहकार्यासाठी भारत सरकार, श्रीलंका सरकार आणि संयुक्त अरब अमिराती सरकार यांच्यात सामंजस्य करार

प्रा. के.टी.एम. उदयंग हेमपाल

सचिव, ऊर्जा मंत्रालय

विक्रम मिस्री, परराष्ट्र सचिव

 

4.

संरक्षण सहकार्याबाबत भारत सरकार आणि श्रीलंका सरकार यांच्यात सामंजस्य करार

 

एअर व्हाइस मार्शल संपत थुयाकोंथा (निवृत्त)

सचिव, संरक्षण मंत्रालय

विक्रम मिस्री, परराष्ट्र सचिव

 

5.

पूर्व प्रांतासाठी बहु-क्षेत्रीय अनुदान सहाय्याबाबत सामंजस्य करार

के.एम.एम. सिरिवर्धना, सचिव, वित्त, नियोजन आणि आर्थिक विकास मंत्रालय

संतोष झा, श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त

6.

आरोग्य आणि औषध क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि श्रीलंकेच्या आरोग्य आणि मास मीडिया मंत्रालय दरम्यान सामंजस्य करार.

डॉ. अनिल जसिंगे

सचिव, आरोग्य आणि मास मीडिया मंत्रालय

संतोष झा, श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त

7

भारतीय औषधकोश आयोग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि राष्ट्रीय औषध नियामक प्राधिकरण, श्रीलंका सरकार यांच्यात औषधकोश सहकार्याबाबत सामंजस्य करार.

डॉ. अनिल जसिंगे

सचिव, आरोग्य आणि मास मीडिया मंत्रालय

 

 

 

 

     

संतोष झा, श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त

 

 

अनु क्र.

प्रकल्प

  1.  

माहो-ओमानथाई रेल्वे मार्गाच्या सुधारित रेल्वे ट्रॅकचे उद्घाटन.

  1.  

महो-अनुराधापुरा रेल्वे मार्गासाठी सिग्नलिंग प्रणालीच्या बांधकामाचा शुभारंभ.

  1.  

समपूर सौर ऊर्जा प्रकल्पाचा (आभासी ) भूमिपूजन समारंभ.

  1.  

दम्भूला येथे तापमान नियंत्रित कृषी गोदामाचे उद्घाटन (आभासी )

  1.  

श्रीलंकेतील 5000 धार्मिक संस्थांसाठी सोलर रुफटॉप प्रणालींचा पुरवठा (आभासी ).

घोषणा:

या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी भारतात दरवर्षी 700 श्रीलंकन नागरिकांसाठी व्यापक क्षमता-बांधणी कार्यक्रमाची घोषणा केली ; त्रिंकोमाली येथील तिरुकोनेश्वरम मंदिर, नुवारा एलिया येथील सीता एलिया मंदिर आणि अनुराधापुरा येथील पवित्र शहर संकुल प्रकल्पाच्या विकासासाठी भारताकडून अनुदान सहाय्य; आंतरराष्ट्रीय वेसाक दिन 2025 निमित्त श्रीलंकेत भगवान बुद्धांच्या अवशेषांचे प्रदर्शन; तसेच कर्ज पुनर्रचनेवरील द्विपक्षीय सुधारणा करारावर स्वाक्षरी

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2119248) Visitor Counter : 18