पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवसंवत्सर, उगादी, साजिबू चेराओबा, गुढी पाडवा, चेती चंद आणि नवरेह निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 30 MAR 2025 11:40AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवसंवत्सर, उगादी, साजिबू चेराओबा, गुढी पाडवा, चेती चंद आणि नवरेह निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

X या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे:

समस्त देशवासीयांना नवीन वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा. हा पावन पुनीत पर्व तुम्हा सर्वांच्या जीवनात नवा उत्साह घेऊन येवो आणि हा उत्साह विकसित भारताच्या संकल्प पूर्तीसाठी नवीन ऊर्जा प्रदान करो”

***

NM/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2116762) Visitor Counter : 34