पंतप्रधान कार्यालय
नवरात्रीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
30 MAR 2025 11:37AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. पंडित जसराज जी यांचे देवीला समर्पित एक भजन देखील पंतप्रधानांनी सामायिक केले आहे.
X या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“देशवासीयांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा! शक्ती साधनेचा हा पावन पर्व प्रत्येकाचे जीवन साहस, संयम आणि सामर्थ्याने परिपूर्ण करो. जय मातादी!”
“नवरात्रीचा शुभारंभ मातेच्या उपासकांमध्ये भक्तीचा एक नवा उल्हास जागृत करतो. देवी मातेच्या आराधनेला समर्पित असणारी पंडित जसराज जी यांनी गायलेली ही स्तुती प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारी आहे…”
***
NM/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2116737)
आगंतुक पटल : 60
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam