पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘रायसीना संवाद 2025’ मध्ये झाले सहभागी.

Posted On: 17 MAR 2025 10:29PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत ‘रायसीना संवाद 2025’ मध्ये सहभागी झाले.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे ;

“@raisinadialogue मध्ये सहभाग घेतला आणि माझे मित्र, पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांचे अभ्यासपूर्ण विचार ऐकले.

@chrisluxonmp”

***

JPS/SMukhedkar /DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2112166) Visitor Counter : 12