पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मॉरिशसच्या जनतेला त्यांच्या राष्ट्रीय दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
12 MAR 2025 9:59AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसच्या जनतेला त्यांच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. “आजच्या कार्यक्रमांची उत्सुकतेने वाट पाहतो आहे; ज्या समारंभात मी सुद्धा सहभागी होणार आहे,” असे मोदी म्हणाले. तसेच, त्यांनी काल झालेल्या महत्त्वपूर्ण बैठका आणि कार्यक्रमांची क्षणचित्रेही सामायिक केली.
पंतप्रधानांनी 'एक्स' या समाजमाध्यमावर पोस्ट केले:
“मॉरिशसच्या जनतेला राष्ट्रीय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आजच्या कार्यक्रमांसाठी उत्सुक आहे; ज्या समारंभात मी सुद्धा सहभागी होणार आहे.
विविध महत्त्वपूर्ण बैठका आणि कार्यक्रमांसह कालचा दिवस देखील महत्त्वपूर्ण ठरला. त्यातील काही क्षणचित्रे येथे सामायिक करत आहे... .”
***
SushamaK/GajendraD/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2110629)
Visitor Counter : 33
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam