पंतप्रधान कार्यालय
‘महिला विकासापासून ते महिला नेतृत्वाखालील विकासाकडे भारताच्या संक्रमणा’ बद्दलचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
08 MAR 2025 2:42PM by PIB Mumbai
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिहिलेला एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे. भारत देश महिला विकासापासून ते महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे कशा प्रकारे संक्रमण करत आहे, आणि त्याद्वारे महिलांना नेतृत्व आणि निर्णयकर्ता म्हणून सक्षम बनवले जात आहे, हे या लेखामध्ये समाविष्ट आहे.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमध्यमावर वर पोस्ट केले :
"केंद्रीय मंत्री @Annapurna4BJP यांनी लिहिले आहे की भारत देश महिला विकासाकडून ते महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे प्रवास करत आहे, महिलांना नेतृत्व आणि निर्णयकर्ता म्हणून सक्षम बनवले जात आहे."
***
M.Pange/H.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2109532)
आगंतुक पटल : 72
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam