पंतप्रधान कार्यालय
वन्यजीव संवर्धन प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
03 MAR 2025 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वन्यजीव संवर्धनासाठी देशाच्या समर्पित प्रयत्नांचे हार्दिक अभिनंदन केले. गेल्या दशकभरात, वाघ, बिबट्या आणि गेंड्यांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ देशाची समृद्ध जैवविविधता जपण्यातील दृढ बांधिलकी दर्शवते.
एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
“गेल्या दशकात, वाघ, बिबट्या आणि गेंड्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे, ज्यावरून आपण वन्यजीवांप्रति असलेली आपली आपुलकी आणि प्राण्यांसाठी शाश्वत अधिवास निर्माण करण्यासाठी करत असलेले काम प्रतीत होते. #WorldWildlifeDay”
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2107743)
आगंतुक पटल : 64
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam