पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ‘मन की बात’च्या ताज्या भागात वाढत्या वजनाच्या समस्येवर सामूहिक उपाययोजना करण्याचे केले आवाहन
Posted On:
24 FEB 2025 3:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येशी लढण्याची तातडीची गरज अधोरेखित केली असून, खाद्यतेलाचा वापर कमी करण्याच्या उद्देशाने काही प्रमुख व्यक्तींची नावे त्यांनी नियुक्त आहे. तसेच या चळवळीचा आणखी विस्तार करण्यासाठी आणखी 10 जणांची नावे नियुक्त करण्याचे आवाहन केले.
X या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
“कालच्या #MannKiBaat मध्ये सांगितल्याप्रमाणे, वाढत्या वजनाच्या समस्येविषयक लढाईला बळकटी देण्यासाठी आणि अन्नात खाद्यतेलाचा वापर कमी करण्याबाबत जागरूकता पसरविण्यासाठी मी खालील लोकांना नामांकित करू इच्छितो. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी प्रत्येकी 10 जणांना नामांकित करावे जेणेकरून आमची चळवळ आणखी व्यापक होऊ शकेल!
@anandmahindra
@nirahua1
@realmanubhaker
@mirabai_chanu
@Mohanlal
@NandanNilekani
@OmarAbdullah
@ActorMadhavan
@shreyaghoshal
@SmtSudhaMurty
एकत्रितपणे, आपण भारताला अधिक तंदुरुस्त आणि निरोगी बनवूया. #FightObesity”
JPS/HK/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2105744)
Read this release in:
Bengali
,
Nepali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam