राष्ट्रपती कार्यालय
पाच देशांच्या राजदूतांनी आपली ओळखपत्रे राष्ट्रपतींकडे केली सादर
Posted On:
20 FEB 2025 3:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 20 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवन येथे एका सोहळ्यात पनामा , गयाना, सुदान , डेन्मार्क आणि पॅलेस्टाईन या देशांचे राजदूत/उच्चायुक्त यांची ओळखपत्रे स्वीकारली.
1.अलन्सो कोरिया मेग्युएल,पनामाचे राजदूत

2.धर्मा कुमार सिराज ,गयानाचे उच्चायुक्त

3.मोहम्मद अब्दुल्ला अली एंल्टोम,सुदानचे राजदूत

4.रस्मुस अबिलदगार्ड क्रिस्टेनसेन,डेन्मार्कचे राजदूत

5.अब्दुल्ला मोहम्मद ए अबूश्वेश, पॅलेस्टाईनचे राजदूत

S.Kane/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2104973)
Visitor Counter : 54