पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेनिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
02 FEB 2025 10:26AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून त्यांनी लिहिले आहे की….
वसंत पंचमी आणि सरस्वती पूजेच्या शुभ प्रसंगी सर्व देशवासियांना अनेक शुभेच्छा.”
***
S.Kane/S.Naik/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2098873)
Visitor Counter : 18