पंतप्रधान कार्यालय
बीटिंग रिट्रीट सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
29 JAN 2025 10:19PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीटिंग रिट्रीट सोहळ्याला हजेरी लावली.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
परंपरा आणि आपल्या सैन्याच्या उत्साहाचे थक्क करणारे दर्शन घडवणाऱ्या नेत्रदीपक बीटिंग रिट्रीट सोहळ्याला उपस्थित होतो. या सोहळ्याची झलक दाखवणारी काही क्षणचित्रे.
***
SonalT/TusharP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2097556)
आगंतुक पटल : 55
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam