पंतप्रधान कार्यालय
भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी थायलंडच्या पंतप्रधानांचे मानले आभार
Posted On:
26 JAN 2025 10:20PM by PIB Mumbai
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडच्या पंतप्रधान सुश्री पैतोंगटार्न शिनावात्रा यांचे आभार मानले. थायलंडच्या पंतप्रधानांनी एक्स वर लिहिलेल्या पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:
“भारतीय प्रजासत्ताकाच्या गौरवशाली ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान @ingshin यांनी दिलेल्या शुभेच्छांचे मी मनापासून आभार मानतो. थायलंडसोबतच्या आमच्या संबंधांना आम्ही खूप महत्त्व देतो. प्रादेशिक संपर्क आणि लोकांमधील परस्पर संपर्क वाढविण्यासाठी सातत्यपूर्ण सहकार्याची अपेक्षा आहे.
***
JPS/HK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2096632)
Visitor Counter : 43