पंतप्रधान कार्यालय
हृदयरोगतज्ञ डॉ. केएम चेरियन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
26 JAN 2025 3:41PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. केएम चेरियन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
X वर पंतप्रधान कार्यालय हँडलने पोस्ट केले:
“आपल्या देशातील सर्वात निष्णात डॉक्टरांपैकी एक असलेले डॉ. के.एम. चेरियन यांच्या निधनाने दुःख झाले. हृदयरोगशास्त्रातील त्यांचे योगदान नेहमीच चिरस्मरणीय राहील, त्यांनी केवळ अनेकांचे जीव वाचवले नाहीत तर होतकरू डॉक्टरांना देखील मार्गदर्शन केले. तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यावर नेहमीच त्यांचा भर दिसून आला. या दुःखद प्रसंगी माझ्या सहवेदना त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत आहेत: पंतप्रधान @narendramodi”
***
S.Patil/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2096456)
Visitor Counter : 38
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam