पंतप्रधान कार्यालय
पिक्सलस्पेस द्वारे भारताचा पहिला खाजगी उपग्रह समूह भारतातील युवकांच्या असाधारण प्रतिभेचे दर्शन घडवतो : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2025 7:29PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की पिक्सलस्पेस द्वारे भारतातील पहिला खाजगी उपग्रह समूह भारतातील युवकांच्या असाधारण प्रतिभेचे दर्शन घडवतो . अंतराळ उद्योगात आपल्या खाजगी क्षेत्राच्या वाढत्या क्षमता यातून अधोरेखित होतात असे मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
"@पिक्सलस्पेस द्वारे भारताचा पहिला खाजगी उपग्रह समूह भारतातील युवकांच्या असाधारण प्रतिभेचे दर्शन घडवतो आणि अंतराळ उद्योगात आपल्या खाजगी क्षेत्राच्या वाढत्या क्षमता अधोरेखित करतो."
***
S.Patil/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2093932)
आगंतुक पटल : 87
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam