राष्ट्रपती कार्यालय
21 ते 29 जानेवारी दरम्यान राष्ट्रपती भवनला भेट देता येणार नाही
11, 18 आणि 25 जानेवारी रोजी चेंज ऑफ गार्ड सोहळा होणार नाही
Posted On:
09 JAN 2025 4:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025
आगामी प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीट या सोहळ्यामुळे 21 ते 29 जानेवारी 2025 या कालावधीत राष्ट्रपती भवन (सर्किट-1) बंद रहाणार असून सर्वसामान्य नागरिकांना तेथे भेट देता येणार नाही.
11, 18 आणि 25 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचा सराव होणार असल्यामुळे राष्ट्रपती भवनात चेंज ऑफ गार्ड सोहळाही होणार नाही.
* * *
S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2091466)
Visitor Counter : 36