पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी एक्झाम वॉरियर्स कला महोत्सवाचे कौतुक केले
Posted On:
07 JAN 2025 9:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 7 जानेवारी 2025
कलेच्या माध्यमातून ताणतणावर मात करण्याचा संदेश देणाऱ्या एक्झाम वॉरियर्स कला महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.
नवी दिल्लीत शांतिपथ येथे एक्झाम वॉरियर्स कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता. 30 शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीतील सुमारे 4,000 विद्यार्थ्यांनी यात भाग घेऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.
या कला महोत्सवाबाबत एक्झाम वॉरियर्सनी एक्स वर लिहिलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी लिहिले आहे:
"सर्जनशील यशस्वीतेतून परीक्षेच्या तणावावर मात!
अनेक लहान मुलांनी एकत्र येऊन ताणविरहित परीक्षांसाठी एक शक्तिशाली संदेश देण्यासाठी कलेच्या सामर्थ्याचा उपयोग केल्याबद्दल अत्यंत आनंद वाटतो आहे.”
S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2091037)
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam