पंतप्रधान कार्यालय
पद्म पुरस्कार विजेते प्रख्यात वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. के एस मणिलाल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
Posted On:
01 JAN 2025 10:29PM by PIB Mumbai
पद्म पुरस्कार विजेते आणि प्रख्यात वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. के.एस. मणिलाल यांच्या निधनाबद्दल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे :
“पद्म पुरस्कार विजेते आणि प्रख्यात वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. के.एस. मणिलाल जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांचे वनस्पतिशास्त्रातील बहुमोल कार्य आगामी वनस्पतिशास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.केरळच्या इतिहासाबद्दल आणि संस्कृतीबद्दल ते समान भावनाशील होते. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि मित्र यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.”
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2089541)
अभ्यागत कक्ष : 113
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam