पंतप्रधान कार्यालय
लवचिकता आणि नवोन्मेषाच्या आधारे भारत जागतिक आर्थिक नेतृत्व म्हणून उदयाला येत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2024 10:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2024
लवचिकता आणि नवोन्मेषाच्या आधारे भारत जागतिक आर्थिक नेतृत्व म्हणून उदयाला येत असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केली
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावरील आपल्या खात्यावरून पोस्ट केलेला संदेश :
लवचिकता आणि नवोन्मेषाच्या आधारे भारत जागतिक आर्थिक नेतृत्व म्हणून उदयाला येत आहे. भारताने प्रशासन आणि अत्याधुनिक सामाजिक प्रगतीची नवी व्याख्या दिली असून, त्यामुळे डिजिटल परिवर्तन घडून आले आहे. या प्रयत्नांच्या माध्यमातून सर्वांसाठी विकास आणि संधीच्या भवितव्याला नवा आकार मिळू लागला आहे.
* * *
N.Chitale/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2089090)
आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam