पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी डॉ. पिएर-सिल्वा फिलोयाजॅट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2024 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. पिएर-सिल्वा फिलोयाजॅट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आणि संस्कृत अध्ययन लोकप्रिय करण्यात विशेषतः साहित्य आणि व्याकरणाच्या क्षेत्रात लोकप्रिय करण्यात त्यांनी दिलेल्या असामान्य योगदानासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील, असे नमूद केले.
त्यांनी एक्सवरील एका पोस्ट मध्ये लिहिले:
“संस्कृत अध्ययन लोकप्रिय करण्यात विशेषतः साहित्य आणि व्याकरणाच्या क्षेत्रात लोकप्रिय करण्यात दिलेल्या असामान्य योगदानासाठी डॉ. पिएर सिल्वा फिलियोजॅट नेहमीच स्मरणात राहतील. ते भारतासोबत आणि भारतीय संस्कृतीसोबत अतिशय मोठ्या प्रमाणात जोडले गेले होते. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंब आणि मित्रांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत.”
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2089045)
आगंतुक पटल : 63
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada