पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
Posted On:
23 DEC 2024 11:00PM by PIB Mumbai
ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
“ श्री श्याम बेनेगलजी यांच्या निधनाने अतिशय दुःखी झालो आहे, ज्यांच्या कथाकथनाचा भारतीय सिनेमावर अतिशय खोलवर प्रभाव होता. विविध क्षेत्रातील लोकांकडून त्यांच्या कामाला नेहमीच पसंती मिळत राहील, त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांकडे शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती. “
***
SonalT/ShaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2087521)
अभ्यागत कक्ष : 62
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam