पंतप्रधान कार्यालय
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना शस्त्रक्रियेनंतर उत्तम आरोग्य आणि प्रकृतीत वेगाने सुधारणेसाठी पंतप्रधानांकडून शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2024 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2024
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या शस्त्रक्रियेनंतर उत्तम आरोग्य आणि प्रकृतीत वेगाने सुधारणेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना शुभेच्छा दिल्या.
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या X वरील संदेशावर प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदी यांनी लिहिले,
“राष्ट्राध्यक्ष @LulaOficial यांची शस्त्रक्रिया सुखरूप पार पडली आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे हे जाणून मला आनंद वाटला. त्यांना उत्तरोत्तर बळ मिळावे आणि उत्तम आरोग्य लाभावे अशा शुभेच्छा.”
* * *
S.Patil/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2083998)
आगंतुक पटल : 75
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam