पंतप्रधान कार्यालय
तेलक्षेत्र (नियमन आणि विकास) कायदा 1948 मध्ये प्रस्तावित सुधारणा संमत झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
03 DEC 2024 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत तेलक्षेत्र (नियमन आणि विकास) कायदा 1948 मध्ये प्रस्तावित सुधारणा संमत झाल्याबद्दल कौतुक केले. ते म्हणाले की हा महत्त्वाचा कायदा आहे जो ऊर्जा सुरक्षेला चालना देईल आणि समृद्ध भारतासाठी देखील योगदान देईल.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या एक्सवरील पोस्टला उत्तर देताना मोदींनी लिहिले:
"हा एक महत्त्वाचा कायदा आहे जो ऊर्जा सुरक्षेला चालना देईल आणि समृद्ध भारतासाठी देखील योगदान देईल."
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2080411)
आगंतुक पटल : 81
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam