अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सेंद्रिय उत्पादनांची निर्यात

Posted On: 02 DEC 2024 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 डिसेंबर 2024

 

(a). गेल्या पाच वर्षात आणि चालू वर्षात निर्यात केलेल्या सेंद्रिय अन्न उत्पादनांची एकूण रक्कम:

Sr. No.

Year

Quantity (MT)

Value (USD Million)

1.

2019-20

638998.42

689.10

2.

2020-21

888179.68

1040.95

3.

2021-22

460320.40

771.96

4.

2022-23

312800.51

708.33

5.

2023-24

261029.00

494.80

6.

2024-25*

263050.11

447.73

 स्रोत: Tracenet वर राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम (NPOP) अंतर्गत मान्यताप्राप्त प्रमाणन संस्थांद्वारे प्रदान केलेली माहिती

*दिनांक: 25.11.2024 पर्यंत झालेली निर्यात

 

(b) and (c).  केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने सेंद्रिय उत्पादनांच्या उत्पादनासाठी उद्योगांना कोणत्याही विशिष्ट प्रोत्साहनपर निधीची तरतूद केलेली नाही.

मात्र केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) आपल्या सदस्य निर्यातदारांना सेंद्रिय अन्न उत्पदनांच्या निर्यातीसह खालील गोष्टींकरता अर्थ सहाय्य करते.

(i) निर्यात पायाभूत सुविधांचा विकास

(ii) गुणवत्ता विकास

(iii) बाजारपेठांचा विकास

याशिवाय अपेडा, राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम (NPOP) देखील राबवत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत प्रमाणन संस्थांची मान्यता, सेंद्रिय उत्पादनासाठी मानके, सेंद्रिय शेती आणि विपणन, इ. घटकांचा समावेश होतो. राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाअंतर्गत ऑपरेटर्सना त्यांच्या उत्पादन, प्रक्रिया आणि व्यापार  अशा कार्यक्षेत्रानुसार प्रमाणित केले जाते. राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाअंतर्गत भारतातील प्रमाणित सेंद्रिय प्रक्रिया एककांची संख्या 1016 इतकी आहे.

सेंद्रिय प्रमाणित प्रक्रिया एककांची राज्यनिहाय संख्या खालील परिशिष्टात दिली आहे.

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नवनीत सिंह बिट्टू यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

परिशिष्ट

लोकसभेत 28 नोव्हेंबर 2024 रोजी विचारलेल्या अतारांकित प्रश्न क्र. 635 च्या भाग (ब) आणि (क) च्या "सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीबद्दल" उत्तरादाखल दिलेला संदर्भ 

राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम  (NPOP) अंतर्गत 21.11.2024  पर्यंत  सेंद्रिय प्रमाणित प्रक्रिया एककांची राज्यनिहाय संख्या

S. No.

Name of State

No. of certified processing units

1

Karnataka

127

2

Gujarat

122

3

Maharashtra

113

4

Tamil Nadu

88

5

West Bengal

83

6

Rajasthan

79

7

Kerala

59

8

Uttar Pradesh

50

9

Madhya Pradesh

50

10

Haryana

43

11

Telangana

37

12

Uttarakhand

34

13

Andhra Pradesh

25

14

Punjab

20

15

New Delhi

19

16

Assam

16

17

Himachal Pradesh

13

18

Odisha

8

19

Chhattisgarh

8

20

Jammu & Kashmir

4

21

Goa

4

22

Sikkim

3

23

Arunachal Pradesh

2

24

Daman & Diu

2

25

Ladakh

2

26

Chandigarh

1

27

Jharkhand

1

28

Meghalaya

1

29

Pondicherry

1

30

Tripura

1

Total

1016

 

* * *

JPS/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2079759) Visitor Counter : 55