Posted On:
25 NOV 2024 7:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 नोव्हेंबर 2024 नोव्हेंबर) राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात इथिओपिया, जपान, कोरिया आणि रोमानियाचे आणि ग्रेनाडा या देशांच्या राजदूतांकडून त्यांची ओळखपत्रे स्वीकारली.
यांनी ओळखपत्रे सादर केली :
1. फेसेहा शॉवेल गेब्रे, इथियोपियाचे राजदूत

2. ओनो केइची, जपानचे राजदूत

3. ली सेओंग हो, कोरियाचे राजदूत

4. सेना लतीफ, रोमानियाच्या राजदूत

5. पसुपुलेती गीता किशोर कुमार, ग्रेनेडाचे राजदूत

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai