पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरीशसचे नवनियुक्त पंतप्रधान डॉ.नवीन रामगुलाम यांचे केले अभिनंदन
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                11 NOV 2024 10:00PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरीशसमध्ये झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल नवनियुक्त पंतप्रधान डॉ.नवीन रामगुलाम यांचे आज अभिनंदन केले.
एक्स वर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान मोदी लिहितात:
“माझे मित्र @Ramgoolam_Dr यांना निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल शुभेच्छा देत त्यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधला. मॉरीशसचे नेतृत्व करण्यासाठी मी त्यांना सुयश चिंतले आणि भारतभेटीचे आमंत्रण दिले. आपली विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण भागीदारी बळकट करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.”
 
 
 
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
 
 
                
                
                
                
                
                (Release ID: 2072586)
                Visitor Counter : 67
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam