पंतप्रधान कार्यालय
मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
Posted On:
11 NOV 2024 9:24AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज मौलाना आझाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.श्री मोदींनी त्यांना ज्ञानमार्गावरील तेजोमय दीप म्हटले आहे आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या भूमिकेचे स्मरण केले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे :
“आज आम्ही मौलाना आझाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करत आहोत. त्यांना आम्ही ज्ञानमार्गावरील तेजोमय दीप मानतो; भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील त्यांच्या भूमिकेसाठी आदराने त्यांचे स्मरण केले जाते.ते एक साक्षेपी विचारवंत होते आणि त्यांनी विपुल प्रमाणात लेखनही केले.विकसित आणि सशक्त भारताच्या त्यांच्या ध्येयाने आम्हाला सदैव प्रेरित केले आहे.
***
JPS/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2072306)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam