अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारने राज्य सरकारांना 1,78,173 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी केले असून यात ऑक्टोबर, 2024 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त 89,086.50 कोटी रुपयांच्या एका अग्रीम हप्त्याचा समावेश आहे


आगामी सणासुदीचा काळ आणि राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देता यावी तसेच विकास/ कल्याणकारी उपक्रमांसंबंधी खर्चासाठी अग्रीम हप्ता जारी करण्याचा निर्णय

Posted On: 10 OCT 2024 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 ऑक्‍टोबर 2024

 

केंद्र सरकारने राज्य सरकारांना 10 ऑक्टोबर 2024 रोजी 89,086.50 कोटी रुपयांच्या नियमित मासिक हस्तांतरणाऐवजी 1,78,173 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण केले आहे. यात ऑक्टोबर, 2024 मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एका अग्रीम हप्त्याचा समावेश आहे.

आगामी सणासुदीचा काळ आणि राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देता यावी तसेच  विकास/ कल्याणकारी उपक्रमांसंबंधी खर्चासाठी अग्रीम हप्ता जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्राला कर हस्तांतरणपोटी 11,255 कोटी रुपयांचे जारी करण्यात आले आहेत.

जारी केलेल्या रकमेचे राज्यवार विभाजन खाली दिले आहे:

ऑक्टोबर 2024 साठी केंद्रीय कर आणि शुल्काच्या निव्वळ उत्पन्नाचे राज्यवार वितरण

अनुक्रमांक

राज्‍याचे नाव

एकूण (₹ कोटी)

1

आंध्र प्रदेश

7,211

2

अरुणाचल प्रदेश

3,131

3

आसाम

5,573

4

बिहार

17,921

5

छत्तीसगड

6,070

6

गोवा

688

7

गुजरात

6,197

8

हरयाणा

1,947

9

हिमाचल प्रदेश

1,479

10

झारखंड

5,892

11

कर्नाटक

6,498

12

केरळ

3,430

13

मध्‍य प्रदेश

13,987

14

महाराष्‍ट्र

11,255

15

मणिपूर

1,276

16

मेघालय

1,367

17

मिझोराम

891

18

नागालॅंड

1,014

19

ओदिशा

8,068

20

पंजाब

3,220

21

राजस्‍थान

10,737

22

सिक्‍कीम

691

23

तामिळनाडू

7,268

24

तेलंगणा

3,745

25

त्रिपुरा

1,261

26

उत्तर प्रदेश

31,962

27

उत्तराखंड

1,992

28

पश्चिम बंगाल

13,404

 

* * *

S.Kane/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2063812) Visitor Counter : 59