पंतप्रधान कार्यालय
नवरात्रीच्या आठव्या दिवशी पंतप्रधानांनी केली देवी महागौरीकडे प्रार्थना
Posted On:
10 OCT 2024 11:00AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीकडे प्रार्थना केली आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले :
"नवरात्रीत आई महागौरीच्या चरणी वंदन! देवी मातेच्या कृपेने तिच्या सर्व भक्तांच्या जीवनात संपन्नता आणि प्रसन्नता राहो, याच प्रार्थनेसह ही देवी स्तुती..."
* * *
JPS/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2063722)
Visitor Counter : 41
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam