पंतप्रधान कार्यालय
डिजिटल इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्ती वेतन मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रविष्टि तिथि:
09 OCT 2024 8:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2024
डिजिटल इंडियामुळे पेन्शन (निवृत्ती वेतन) मिळण्याची प्रक्रिया सुलभ झाली असून, देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ती अत्यंत उपयुक्त ठरत आहे, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाधान व्यक्त केले.
पत्रकार अजय कुमार यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे:
“सर्वप्रथम @AjayKumarJourno जी, तुमच्या मातोश्रींना माझा नमस्कार!
डिजिटल इंडियामुळे त्यांच्या पेन्शनचा मार्ग सुकर झाला आहे आणि ते देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे, याचा मला आनंद आहे. हे या कार्यक्रमाचे मोठे वैशिष्ट्य आहे.”
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2063651)
आगंतुक पटल : 84
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam