पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवरात्रीच्या सातव्या दिवशी पंतप्रधानांनी देवी कालरात्री ची केली प्रार्थना

प्रविष्टि तिथि: 09 OCT 2024 8:56AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या सातव्या दिवशी  देवी कालरात्रीला नमन केले आहे. 
एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“नवरात्रीत येणारी महासप्तमी हा कालरात्री मातेच्या पूजनाचा पवित्र दिवस आहे. मातेच्या कृपेने तिच्या सर्व भक्तांचे जीवन भयमुक्त व्हावे हीच सदिच्छा. कालरात्री मातेची स्तुती करणारे एक कवन तुम्हा सर्वांसाठी सादर करत आहे.....”

***

JPS/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2063384) आगंतुक पटल : 96
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam