पंतप्रधान कार्यालय
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पंतप्रधानांनी स्कंदमाता देवीची प्रार्थना केली
प्रविष्टि तिथि:
07 OCT 2024 2:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी एक्स माध्यमावर पोस्ट केले की,
"दुर्गा मातेचे पाचवे स्वरूप असलेल्या देवी स्कंदमातेच्या चरणी कोटी कोटी नमन. सुखदायिनी आणि मोक्षदायिनी अशा मातेच्या आशीर्वादाने सर्वांचे कल्याण होईल. यानिमित्ताने देवीची ही आराधना..”
* * *
JPS/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2062772)
आगंतुक पटल : 67
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam